स्वालिया न. शिकलगार
भाग्यश्री लिमये अजिंठा-वेरुळच्या सफरीवर गेलीय
खूप सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'मला हे ठिकाण अनेक वर्षांपासून पहायचे होते'
'प्रत्यक्ष अनुभवणे हे कल्पनेपेक्षाही जास्त जादुई होते'
तिने नुकताच अजिंठा-वेरुळच्या गुंफा पाहण्यासाठी खास ट्रीप काढली
तिच्या या प्रवासातील अनुभव तिने सोशल मीडियावर उत्साहाने शेअर केले
अभिनयाप्रमाणेच भाग्यश्रीचा प्रवास सर्वश्रुत आहे
ती फॅन्सना तिच्या सोशल मीडिया हँडलवरून प्रवासाचे अपडेट्स नेहमीच देत असते