आजारी पडणे टाळण्यासाठी आंबे खाण्याची योग्य पद्धत 'अशी'

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा खाण्याचा आनंद लुटणे सर्वांनाच आवडते.

मात्र, चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्ल्याने पोटाचे विकार किंवा उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

Stomach pain from painkillers | Pudhari Photo

आंबा खाण्यापूर्वी तो किमान १ ते २ तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवावा.

यामुळे आंब्यातील नैसर्गिक उष्णता (Phytic acid) कमी होण्यास मदत होते.

आंबा कधीही रिकाम्या पोटी खाणे टाळावे, यामुळे पित्त वाढू शकते.

दुपारच्या जेवणानंतर किंवा मधल्या वेळेत आंबा खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते.

आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा, जेणेकरून पचनक्रिया बिघडणार नाही.

Drinking water habits

मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी आंबा खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Mango
येथे क्लिक करा...