Summer healthy tea | उन्हाळ्यात कोणता चहा बेस्ट? ग्रीन, ब्लॅक की लिंबू चहा?

पुढारी वृत्तसेवा

कडक उन्हाळा आणि चहाचं प्रेम

उन्हाळ्यात चहा पिणं अनेकांसाठी आव्हानात्मक असतं, पण चहाप्रेमींना तो सोडवत नाही.

ग्रीन टी (Green Tea)

अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असलेला ग्रीन टी शरीराला थंडावा देण्यास आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतो.

ब्लॅक टी (Black Tea)

यात कॅफिन जास्त असतं, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त ब्लॅक टी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं.

लेमन टी (Lemon Tea)

उन्हाळ्यासाठी सर्वात उत्तम पर्याय! लिंबामुळे शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं आणि ताजेतवाने वाटते.

थंडावा देणारे घटक

चहामध्ये पुदिना किंवा आले टाकल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

साखर टाळा

उन्हाळ्यात चहा पिताना साखर कमी वापरा, जेणेकरून शरीरातील उष्णता वाढणार नाही.

योग्य वेळ

दुपारी कडक उन्हात चहा पिण्याऐवजी सकाळी किंवा संध्याकाळी पिणे अधिक फायदेशीर ठरते.

उन्हाळ्याचा विचार करता 'लेमन टी' किंवा 'आईस्ड टी' हे आरोग्य आणि चवीसाठी सर्वात बेस्ट आहेत

येथे क्लिक करा...