Cholesterol Control Fruits | सफरचंद की डाळिंब? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणती फळे आहेत सर्वात जास्त प्रभावी?

पुढारी वृत्तसेवा

सफरचंद
सफरचंदातील फायबर (पेक्टिन) वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते.

pudhari photo

संत्री व मोसंबी
सिट्रस फळांमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदय निरोगी ठेवतात.

canva photo

डाळिंब
डाळिंब रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Canva | Pomegranate

पेरू
पेरूमधील विद्रव्य फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

guva

केळी (मर्यादित प्रमाणात)
केळी पचन सुधारते व मेटाबॉलिझम संतुलित ठेवते.

Banana on Empty Stomach | Pudhari

बेरी फळे (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी)
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे संरक्षण करतात.

strawberry

आवळा
आवळा नैसर्गिक डिटॉक्स करणारा असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.

Amla Health benefits | Pudhari Canva Photo

पपई
पपई पचन सुधारते व शरीरातील चरबी संतुलित ठेवण्यास मदत करते.

Papaya | Canva

द्राक्षे (मर्यादेत)
द्राक्षांमधील पॉलीफेनॉल घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Ragi
<strong>येथे क्लिक करा...</strong>