पावसाळ्यात 'हे' ५ सर्वोत्तम पदार्थ खा...! थंडी-वाऱ्यात शरीर राहिल आतून उबदार

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या गारव्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

mistakes after meals

गरमागरम वाफाळलेला आल्याचा चहा किंवा हर्बल टी प्यायल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते.

Lemongrass Tea Benefits | Pinterest Photo

आहारात लसूण, मिरी आणि लवंग यांचा समावेश करा, कारण ते नैसर्गिकरीत्या शरीर उबदार ठेवतात.

विविध भाज्यांचे गरमागरम सूप घेतल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते.

गूळ आणि सुका मेवा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि नैसर्गिक ऊब मिळते.

तुळस आणि दालचिनीचा काढा पावसाळ्यातील संसर्गापासून वाचवतो आणि शरीराला आतून उबदार ठेवतो.

पावसाळ्यात बाजरी किंवा मक्याची भाकरी खाणे फायदेशीर ठरते, कारण हे पदार्थ उष्ण प्रकृतीचे असतात.

योग्य आहारासोबतच दिवसभर कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

जाणून घ्या, गरम पाणी पिण्याचे अफलातून फायदे | File Photo
येथे क्लिक करा...