पुढारी वृत्तसेवा
लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार आहे, त्यामुळे आनंदी वैवाहिक जीवनासाठी आदर्श वयातील अंतर किती असावे? असा प्रश्न सर्वांना पडतो
संशोधनानुसार पती-पत्नीमध्ये ५ ते ७ वर्षांचा वयातील फरक सामान्यतः आदर्श मानला जातो
काही पाश्चात्य अभ्यासांनुसार (उदा. एमोरी युनिव्हर्सिटीचे संशोधन), पती-पत्नीच्या वयात ० ते ५ वर्षांचे अंतर असल्यास घटस्फोटाची शक्यता कमी असते
ज्या विवाहांमध्ये दोन्ही जोडीदारांची आवड-निवड सारखी असते, ते विवाह अधिक काळ टिकतात. तेथे वयाचा मुद्दा मॅटर करत नाही
२५ वर्षांखालील पुरुषांशी लग्न करू नये, कारण त्यांच्यात वैवाहिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आवश्यक परिपक्वता कमी असू शकते
तर दुसरीकडे, सुमारे २१ वर्षांच्या स्त्रिया त्यांच्या समवयस्क पुरुषांच्या तुलनेत अधिक परिपक्वता दाखवतात
जेव्हा वयातील फरक खूपच कमी असतो, जसे की फक्त १-२ वर्षे, तेव्हा जोडप्यांमध्ये अधिक वाद होऊ शकतात
वयाने मोठा पती लहान पत्नीच्या चुका संयमाने आणि माफ करण्याच्या वृत्तीने घेतो, तर लहान पत्नी मोठ्या पतीचा अधिक आदर करते
संशोधनानुसार स्त्रियांना वयाने मोठे पुरुष आवडतात, तर पुरुषांना वयाने लहान स्त्रिया आकर्षक वाटतात