मखानाला फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया असेही म्हणतात..मखान्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.मखाने दुधात भिजवून खाल्ल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात.मखाने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मखान्याचा समावेश करू शकता..मखान्यात आणि दुधात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.मखानामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या