Surya Namaskar Benefits |एका सूर्यनमस्कारात 12 आसनांचा फायदा

Namdev Gharal

१ प्रणामासन- (नमस्कार मुद्रा)मन शांत होते आणि एकाग्रता वाढते.

२ हस्तउत्तानासन - पाठीचा कणा लवचिक होतो आणि खांदे मजबूत होतात.

३ पादहस्तासन - पोटाचे स्नायू ताणले जातात आणि पचन सुधारते.

४ अश्व संचालनासन - पायांचे स्नायू बळकट होतात आणि आत्मविश्वास वाढतो.

५ दंडासन- (प्लँक)हाताचे पंजे आणि खांदे सशक्त होतात.

६ अष्टांग नमस्कार - छाती, हात आणि पायांचे स्नायू एकाच वेळी विकसित होतात.

७ भुजंगासन - पाठीचे दुखणे कमी होते आणि श्वसनक्षमता वाढते.

८ पर्वतासन (अधोमुख श्वानासन)- मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो आणि पाय मजबूत होतात.

९ अश्व संचालनासन - शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते.

१० पादहस्तासन - मणक्याची लवचिकता सुधारते.

११ हस्तउत्तानासन - संपूर्ण शरीराला उत्तम ताण (Stretch) मिळतो.

१२ प्रणामासन / ताडासन- शरीर पुन्हा मूळ स्थितीत येते आणि ऊर्जा टिकून राहते.