सोज्वळ गौरीचा हटके लुक

दिनेश चोरगे

गौरीच्या भुमिकेतून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

गिरीजा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

सोशल मीडियावर तिने बोल्ड लुकमध्ये काही फोटो शेअर केले आहेत

 संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी  गिरीजा रियल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस  आहे