आरशात न्याहळते ब्यूटी अँड क्यूटी रकुल प्रीत

अनुराधा कोरवी

रकुल प्रीत ब्ल्यू कलरचा क्रॉप टॉप आणि लोअर या टूपीसमध्ये ग्लॅमरस दिसली आहे.

हातात लिपस्टिक घेऊन आरशात स्वत:ला न्याहळताना रकुल प्रीत.

फोटोला तिने 'Mirror mirror on the wall, I truly have the maddest team of them all'. अशी लिहिलीय.  

बॅक ओपन केस, इयररिंग्स, हातात गोल्डन बांगड्या- अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here