पिकलेल्या केळ्यामध्ये मध आणि शुद्ध नारळाचे तेल मिक्स करून ते केसांवर अप्लाय करा.या पिकलेल्या केळ्यांचा हेअर पॅक तुमच्या केसांमध्ये ओलावा आणते, स्कॅल्पचे पोषण करते.पिकलेल्या केळ्यांचा हेअर पॅक रुक्ष केसांना मुलायम बनवते, केस गळण्याचे प्रमाण कमी होते.पिकलेल्या केळ्यांचा हेअर पॅकमुळे केसांमध्ये चमक येते आणि त्यांना मजबूत बनवते.आठवड्यातून एकदा तरी पिकलेल्या केळ्यांचा हेअर पॅक लावल्याने केसांची गळती पूर्णपणे थांबू शकते.पिकलेल्या केळ्यांच्या हेअर पॅकला केसाच्या मुळांपासून लावून कमीत कमी अर्धा तास लावावे, त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुऊन टाका.Hair tips: जास्त पिकलेलं 'केळ' फेकून देताय...थांबा! माधुरी दीक्षितच्या खास 'केळी' हेअर मास्कने द्या तुमच्या केसांना नवी चमक...