Bael juice benefits : रोगप्रतिकारशक्तीपासून पचनापर्यंत; बेल रसाचे अनेक फायदे

Asit Banage

बेल रस पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.

गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आहे.

बेलाचा रस शरीराला थंडावा देऊन डिहायड्रेशन टाळतो.

बेलाच्या रसातील फायबरमुळे मलविसर्जन सुलभ होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

बेल फळ रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे.

बेल फळ नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते.

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...