'बाहुबली' फेम 'प्रभास' एका हटके भूमिकेत

अंजली राऊत

प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे.

प्रभास दाक्षिणात्य अभिनेता असून त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे.

प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत.

येत्या १६ जूनला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर  ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे.

बॅंकॉक शहरातील मादाम तुसाद संग्रहालयात अभिनेता प्रभासचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे असा मेणाचा पुतळा असणारा प्रभास हा पहिलाच तेलुगू अभिनेता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here