पुढारी वृत्तसेवा
चष्म्यापासून मुक्ती? फक्त ६ महिन्यांत वाढवा नेत्रज्योती!
२५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम खसखस आणि १० ग्रॅम काळी मिरी घ्या.
हे सर्व साहित्य बारीक वाटून शुद्ध तुपात हलके भाजून घ्या.
यानंतर १०० ग्रॅम वाटलेली खडीसाखर त्यात मिसळा.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे सेवन करा.
नियमित सेवनाने नेत्रज्योती वाढण्यास मदत होते.
सहा महिन्यांत चष्मा उतरू शकतो.
'घरचा वैद्य' या पुस्तकात हा उपाय दिला आहे.