'टार्झन' चित्रपटातील आयशा पहा आता कशी दिसते; बोल्ड अदांवर फिदा होते चाहते

backup backup

आयशा टाकियाला लहान असल्या पासूनच बॉलिवूड प्रचंड आकर्षण होतं.

वयाच्या १५ व्या वर्षीच कोट्यावधींची कमाई तिने तिच्या मॉडेलिंग करिअर मधून केली होती.

शाहिद कपूरबरोबर कॉम्प्लानच्या एका जाहिरातीमधून आयशाने आपल्या करिअरला सुरुवात केली.

तिला आजही कॉम्प्लेन गर्ल या नावाने ओळखतात.

आयशाला फाल्गुनी पाठकच्या अल्बममध्ये काम मिळाल्यानंतर भरपूर लोकप्रियता मिळाली.

'टार्झन द वंडर कार' हा तिचा पहिला चित्रपट

आयशाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही मिळाला होता.

आयशा टाकियाने वांटेड या चित्रपटात सलमान खानसोबत देखील काम केलेले आहे.

तिच्या चित्रपट कारकिर्दनंतर चाहत्यावर्गात देखील मोठी वाढ झाली आहे.

तिच्या सौंदर्य आणि मोहक अदांवर चाहते फिदा आहेत.

सध्या मात्र तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा तिचा प्लास्टिक शस्त्रक्रियेनंतरचा हा फोटो आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या चेहर्‍याची शस्त्रक्रिया केली आहे. 

आयशाच्या या बदलेल्या लुकची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here