Avoiding Sugar : साखर खाणे बंद केल्यास काय होईल?

अंजली राऊत

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होते

दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि थकवा कमी जाणवतो

मुरुम, सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार होते

रात्री शांत आणि गाढ झोप लागते

साखर कमी केल्याने दातांचे आरोग्य सुधारते आणि हिरड्यांचे आजार कमी होतात

साखर कमी खाणे आरोग्याासाठी चांगले असले तरी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या...

Wine Blood Sugar | pudhari photo
Wine Blood Sugar: वाईन पिल्यानं ब्लड शुगर कमी होते का... काय आहे शास्त्रीय आधार?