इतकी सुंदर कशी गं तू माझी क्रशच!

स्वालिया न. शिकलगार

अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अवनीतने आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

अवनीतनं आपल्या करिअरची सुरूवात डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स शो द्वारे केली.

 अवनीत कौर हिने हँड वॉशच्या जाहिरातीतही काम केले आहे.

अनेक टिव्ही शोमध्ये बालकलाकार म्हणूनही तिने काम केले आहे.