बटण उघडून क्रॉप टॉपमध्ये अवनीतचे बोल्ड फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

निळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि क्रिमी मिनी स्कर्टमध्ये अवनीतने फोटोशूट केले आहे

क्रॉप शर्टचे केवळ एक बटण उघडून तिने पोझेस दिले आहेत

ती या लूकमध्ये खूप बोल्ड दिसतेय

स्मोकी डोळे आणि मोकळ्या केसांसोबत तिने मेकअप लूक कम्प्लिट केला आहे

कॅमेरासमोर अवनीतने एकापेक्षा एक हॉट पोजेस दिले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here