लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर इंग्लिश संघाने कांगारूंना तीन विकेट्स राखून मात दिली. .या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 251 धावांची गरज होती. .स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाचव्यांदा 250 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. .स्टोक्सने याबाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मागे टाकले आहे. .धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार वेळा 250 किंवा त्याहून अधिकच्या टार्गेटचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. .ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) आणि रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) याबाबतीत संयुक्तरित्या तिस-या क्रमांकावर आहेत. .पाँटिंग आणि लाराच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघांनी 3-3वेळा 250 किंवा त्याहून अधिकच्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग केला आहे..Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.