गॅब्रिएलाने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली आहे. .गॅब्रिएला वेगवेगळ्या लूकमध्ये बेबीबंप फ्लॉंट करताना दिसत आहे. .रेड- व्हाईट कलरच्या वनपीसमध्ये गॅब्रिएलाने बेबी बंप दाखविताना खास फोटोशूट केलंय. .गॅब्रिएलाच्या गुडन्यूजनंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. .गॅब्रिएलाला अरिक रामपाल नावाचा एक मुलगा आहे. .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.