छोट्या पडद्यावरील ‘उदे गं अंबे’ कथा साडे तीन शक्तिपीठांची मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली..या मालिकेत रेणुका आणि जगदग्नी यांचा सुखी संसार दाखविण्यात येत आहे. .मालिकेतील खास म्हणजे, लहानपणी दाखवण्यात आलेली राजकुमारी रेणुका.ही मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री आराध्या सचिन लवटे हिने साकारली आहे..जागतिक महिला दिनी आराध्याचा एक सन्मान सोहळा पार पडला..आराध्याचे मालिकेतील अभिनयाचे सर्वत्र खूपच कौतुक झाले आहे. .'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेमध्ये तिने सगुनाची भूमिका साकारली होती. .आराध्या मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी नाशिक येथील विद्यार्थिनी आहे. .कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळ्याला तिने प्रमुख उपस्थिती लावली होती..'सजलं रं, धजलं रं लाज काजला सारलं...याड लागल गं' रूपाली गोल्डन मोरपंखी साडीत