मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दिवाळीत सुंदर फोटोशूट केलंय.. अपूर्वाने झक्कास असा साऊथ इंडियन लूक शेअर केलाय. .गळ्यात चार मोत्यांचे हार, बाजूबंध, बांगड्या, कानात बाली, झुमके तिने घातलेत..गोल्डन रंगाच्या साडीवर तिने सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलंय. .हातात धुप आरती आणि पणती घेवून अपूर्वा सुंदर वेशभूषेत दिसतेय..डोक्यावर केसांचा बन बांधत तिने अप्सरासारखा लूक शेअर केलाय. .अपूर्वाने बाहूबली चित्रपटातील गाणे व्हिडिओच्या बॅकग्रांऊडला लावले आहे. .दिवाळीच्या पार्टीत लाईमलाईट; मौनी व्हाईट-गोल्डन लेहेंग्यात