Apple वर्षातून एकदाच iPhone सिरीज लाँच करत असे, पण आता ही परंपरा मोडण्याची शक्यता आहे. चर्चांना उधाण आलेले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, Apple आता दर सहा महिन्यांनी नवे iPhone मॉडेल्स लाँच करू शकतो..हा बदल झाल्यास, ग्राहकांना वर्षातून दोन वेळा नवीन टेक्नॉलॉजी आणि अपडेटेड फीचर्स मिळणार..Apple चा हा निर्णय Android कंपन्यांना टक्कर देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो..हा बदल 2025 च्या उत्तरार्धात लागू होऊ शकतो, अशी माहिती विश्लेषकांनी दिली आहे..वर्षातून दोन लॉन्चमुळे iPhone च्या विक्रीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे..दर ६ महिन्यांनी नवीन मॉडेल आल्यास ग्राहकांवर आर्थिक दबावही वाढू शकतो..ही योजना म्हणजे Apple च्या उत्पादन धोरणात आमूलाग्र बदल मानला जातो..येथे क्लिक करा...