मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले २' मधील शेवंता या भूमिकेमुळे ओळखली जाते. .अपूर्वा नेमळेकर आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसत आहे..या मालिकेत तिने सावनी खलनायिकाची भूमिका साकारत आहे. .अपूर्वाने रेड-ब्लॅक साडीतील थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. .या फोटोला तिने 'Behind every successful woman is herself' अशी कॅप्शन लिहिली आहे.