अमृता चौगुले
इंग्रजाळलेले मराठी आणि गोड स्माईल असलेली अभिनेत्री अनुशा दांडेकर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
अनुशा दांडेकर तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत आहे .
अनुशा सध्या अभिनेता भूषण प्रधानला डेट करते आहे.
ही जोडी त्यांचे cute moments सोशल मिडियावर कायमच शेअर करत असते.
भूषणपूर्वी अनुशा करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचे हे रिलेशनशिप पाच वर्षे चालले.
पण अनुशाने अचानक सोशल मिडियाच्या माध्यमातून करणसोबत ब्रेक अप केल्याचे जाहीर केले. तिच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अनुशा आणि भूषणच्या नात्यासाठी त्यांचे फॅन्स मात्र खूपच उत्साहित आहेत.