अनेक कलाकारांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.या सिनेमाच्या माध्यमातून शुभांगी ही अभिनेत्री डेब्यू करते आहे.या सिनेमात अनुपम यांची स्पेशल भूमिका देखील आहे.जैकी श्रॉफ, अरविंद स्वामी, बोमन ईरानी, पल्लवी जोशी, करण टैकर आणि नासिर यांच्या देखील या सिनेमात भूमिका आहेत.हा सिनेमा एक अशा मुलीची गोष्ट आहे जी ऑटिझम असूनही सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहाते.हा सिनेमा 18 जुलैला थिएटरवर रिलीज होणार आहे.राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी नुकत्याच या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले..यावेळी सर्व कलाकारांनी राष्ट्रपतींसोबत संवाद साधला