Ankita Walawalkar | Bigg Boss Marathi 5 फेम अंकिताचा लग्नाचा अल्बम पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

Maharashtra hearted girl म्हणून प्रसिद्ध अंकिता वालावलकर विवाहबद्ध झाली

Instagram

कुणाल भगत असे तिच्या पतीचे नाव आहे

Instagram

कुणाल एक म्युझिक डायरेक्टर आहे

Instagram

अंकिता-कुणालने दोघांनीही इन्स्टावर फोटो, व्हिडिओ पोस्ट केले आहेत

Instagram

वालावलकरांचो थोरलो जावई अशी व्हिडिओला कॅप्शन दिलीय

Instagram

१६ फेब्रुवारीला दोघांनी सात फेरे घेतले

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

'सुंदर सखी साजणी...' गौरी नलावडेचे ब्लॅक अँड व्हाईट निरागस फोटोशूट