Ankita Lokhande: अंकिता लोखंडेची पर्पल साडी होते आहे ट्रेंड; तुम्हीही कॅरी करू शकता ही स्टाइल

अमृता चौगुले

अलीकडेच अंकिता लोखंडेची दिवाळी पार्टी पार पडली

या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

पण यावेळी लक्षवेधी होती ती अंकिताची पर्पल साडी

पर्पल हा असा कलर आहे जो तुम्हाला क्लासी लूक देतो

तुम्हीही सणासुदीच्या दिवसांत हा लूक कॅरी करू शकता

दिवसा किंवा रात्री या दोन्ही वेळेच्या कार्यक्रमाला ही साडी तुम्ही कॅरी करू शकता

यासोबतच मॅचिंग किंवा काँट्रास्ट गोल्ड मिनीमल ज्वेलरी लूक पूर्ण करेल

मेक अपसाठी मात्र न्यूड लिप कलर ट्राय करा

डोळ्यांसाठी स्मॉकी लूक हा परिपूर्ण दिसू शकेल