Oldest fruit in the world : 'हे' आहे जगातील सर्वात जुनं फळ; जाणून घ्या जबरदस्त गुणधर्म

Asit Banage

अंजीर हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते.

हे फळ सुमारे ११,४०० वर्षांपूर्वी वेस्ट बँकमध्ये प्रथम आढळले होते.

अंजीराची झाडे साधारण १० मीटर उंच वाढतात.

उन्हाळा आणि शरद ऋतूत अंजीराची काढणी केली जाते.

जगभरात अंजीराच्या १००० पेक्षा अधिक प्रजाती आहेत.

अंजीरमध्ये कॅलरीज आणि नैसर्गिक ऊर्जा भरपूर असते.

कॅल्शियममुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते.

खेळाडूंमध्ये दुखापती टाळण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी अंजीर उपयुक्त ठरते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...