ऐश्वर्या रायची आणखी एक कार्बन कॉपी; 'या' सेम टू सेम अभिनेत्रीची जोरदार चर्चा

backup backup

याआधी देखील कित्येक तरुणी ऐश्वर्या रायसारख्या दिसत असल्याने चर्चेत राहिल्या आहेत.

अनेकांना बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची इच्छा असते.

सध्या सोशल मीडियामध्ये सेम टू सेम ऐश्वर्या दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते खूप फिदा आहेत.

या अभिनेत्रीचे नाव अंजली शिवरामन असे आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका वेबसिरीजमध्ये ती अभिनेत्री म्हणून काम करत आहे. या वेबसिरीजमधील तिच्या भुमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली आहे.

ऐश्वर्या रायच्या तरुणपणातील फोटोंसोबत अंजलीची तुलना सुरू आहे. तिच्या सध्याच्या लुक आणि बोल्ड अंदाजामुळे ती खूप चर्चेत आहे.

सोशल मीडियावरच्या मादक अदांनी प्रसिद्धी मिळवत असलेली अंजली क्लास या वेबसिरीजमध्ये काम करत आहे.

बोल्ड अंदाजातील अंजलीचे फोटोंवर चाहते खूप फिदा आहेत.