कच्चा बादाम फेम अंजली अरोराच्या फ्लोरल ड्रेसवर खिळल्या नजरा

स्वालिया न. शिकलगार

कच्चा बादाम गाण्यावर रातोरात लोकप्रियता तिला मिळाली होती

सध्या ती चर्चेत आहे

ती नेहमी हॉट अवतारात फोटो शेअर करते

अंजली आपल्या या नव्या अवतारात समर वाईब्स देताना दिसते

अंजलीचा हा रेड लूक फॅन्सना खूप आवडत आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here