Camouflage |हे प्राणी वातावरणाशी इतके एकरुप झाले की पाहून थक्क व्हाल!

Namdev Gharal

प्राण्यांना निसर्गाने एक वरदान दिलेले असते ते म्हणजे छलावरण आजूबाजूच्या रंगसंगतीमध्ये हे प्राणी अगदी मिसळून जातात. झाडाच्या ढोलीत बसलेले घुबडं

टॉवेल गुंडाळून ठेवलेल्या कपाटात बसलेली मांजरीही एक टॉवेलच वाटते

सोफासेटवर उभारलेली मांजर अगदी त्‍यांच्या रंगात मिसळून गेली आहे

झाडाच्या सालीसारखाच या घुबडाचा रंग आहे , सावज सहज याला फसू शकते

केळींवर बसलेला पोपट रंगही अगदी पिवळसर केळीच्या सालीसारखा

नवजात पिल्लू हाताच्या बोटात एकदम परफेक्ट बसले आहे

आपल्या सावजाची वाट पाहत बसलेला सॅन्ड स्नेक!