Anaya Banger: अनाया बांगर राईज अँड फॉलमधून बाहेर आल्यानंतर दिसली स्टायलिश लूकमध्ये

अमृता चौगुले

ट्रान्सवुमन अनाया बांगर अलीकडे राईज अँड फॉल या रिअलिटी शोमध्ये दिसली होती

अशनीर ग्रोवर हा शो होस्ट करतो आहे

पण अलीकडेच अनाया या शोमधून बाहेर पडली आहे

बाहेर आल्यावर तिचे स्टायलिश लूक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत

या शोमध्ये अनायाने तिच्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले

तिच्या या खुलाशाने काहींनी तिचे कौतुक केले तर काहींना ते फारसे आवडले नाही

पण अनेकांनी सोशल मिडियावर अनयाच्या खेळाचे कौतुक केले आहे

आता ती पुढील कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसेल याची वाट तिचे चाहते पाहत आहेत