Anant-Radhika Wedding : नवरी नटली...

करण शिंदे

अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला लेहंगा

रिया कपूर, इन्स्टाग्राम

ड्रेसवर हाताने केलेली सुरेख एब्रॉंएड्री

रिया कपूर, इन्स्टाग्राम

जर्दोशी, साडी, नक्षी यांचे गुंफण असलेला ड्रेस...

रिया कपूर, इन्स्टाग्राम

लेहंग्यामध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाचा वापर..

रिया कपूर, इन्स्टाग्राम

सुरेख नक्षीकाम केलेला लेहंगा राधिकाचे सौदर्य अजून खुलवतोय

रिया कपूर, इन्स्टाग्राम

खडे, टिकल्या, लाल रेशीम, तांबे यांनी सजवलेला ड्रेस..

रिया कपूर, इन्स्टाग्राम