अमृता खानविलकर : चंद्राची भेदक नजर काळजात घाव घालणारी

स्वालिया न. शिकलगार

चंद्रा या गाण्याने तर सर्वांना वेड लावलं

या चित्रपटात जितकी सुंदर दिसली, त्याहूनही अधिक अमृता आता सुंदर आहे

दिवसेंदिवस तिचे सौंदर्य वाढतचं चालले आहे

marathi.taarika इन्स्टा पेजवर फोटो शेअर केले आहेत

मुंबई सालसा चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते

कर्नाटका हायस्कूल पुण्यातून तिने शिक्षण घेतले

पुढील शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून घेतले

Ankita Lokhande