चंद्रमुखीची अमृता खानविलकर ही फिटनेस फ्रिक आहे.शिवाय ती उत्तम नृत्यांगना आहे.वेस्टर्न असो किंवा साडी, ती शोभून दिसते.अमृताकडे एकापेक्षा एक साड्यांचे कलेक्शन आहे.तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो पाहता येतील .अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर, १९८४ रोजी झाला .पुण्यातील कर्नाटका हायस्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण घेतलं.सेंट झेवियर कॉलेज मुंबईमधून कॉमर्स, अर्थशास्त्रात पदवी घेतलीय.Bigg Boss OTT 3 : 'जनता की एजंट' बनून पोहोचली हॉट सना सुलतान