'नार नट खट अवखळ तोऱ्याची'... 'चंद्रा'चा नवीन लूक.

मोनिका क्षीरसागर

चंद्राने तिच्या इन्स्टावरून 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' क्लोजअप फोटो शेअर केले आहेत. 

अमृता खानविलकरचा हा 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' लूक तुम्ही पाहिलात का?

तिने #लंडनमधून हे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या 'चंद्रमुखी' चित्रपटातील चंद्रा लावणीने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य केले आहे. 

अमृता खानविलकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित अभिनेत्री आहे.

तिने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे.