अमृता खानविलकरचे असे फोटो कधीच पाहिले नसाल, अगदी हॉलिवूड अभिनेत्रीच...!

पुढारी वृत्तसेवा

चंद्रमुखी, नटरंग, राझी, सत्यमेव जयते आणि मलंग यांसारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री अमृता खानविलकरने रसिकांच्या मनात कायमची छाप पाडली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे.

‘शाळा’, ‘वेलकम जिंदगी’, ‘चोरीचा मामला’ यांसारखे दर्जेदार चित्रपट तिच्या अभिनयक्षेत्रातील ठसे आहेत.

‘चंद्रमुखी’मधील भूमिका तिच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला.

तिने 2004 मध्ये India’s Best Cinestars Ki Khoj या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Damaged या वेबसीरिजमधून OTT पदार्पण

तिचा संपूर्ण प्रवास प्रेरणादायी ठरतो

ग्लॅमर, नृत्य, सशक्त भूमिका आणि अदा, यामुळे अमृताची वेगळी ओळख आहे.

सावर रे मना... नको बघू इतकं प्रेमाने तिला; प्राजक्ता माळीचे खास फोटो