Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचं 'रॉयल ब्लू' सौंदर्य! पाहा फोटो

पुढारी वृत्तसेवा

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Amruta Khanvilkar

अभिनयासोबतच आपल्या अप्रतिम फॅशन सेन्सने ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

Amruta Khanvilkar

अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.

Amruta Khanvilkar

या फोटोंमध्ये अमृताने निळ्या रंगाची पारंपरिक सिल्क साडी परिधान केली आहे.

Amruta Khanvilkar

साडीवर असलेली light white bottom आणि silver border तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत आहे.

Amruta Khanvilkar

साजेसा मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे तिचा हा लूक अगदी रॉयल दिसत आहे.

Amruta Khanvilkar

अमृताचा हा साधेपणातील ग्लॅमरस अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Amruta Khanvilkar