मी मिरवणार अन् समद्यांची जिरवनार, सुमीचा मराठमोळा लूक व्हायरल

Shambhuraj Pachindre

अमृताने बिग बॉस मराठीच्या घरात टॉप ४ मध्ये मजल मारली होती. 

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती अधिक लोकप्रिय झाली.

त्यात तिने पिवळ्या रंगाची सुंदर नऊवारी नेसलेली दिसतेय. 

मोत्यांचे दागिने आणि पिवळ्या साडीत अमृता खूपच सुंदर दिसत आहे. 

सुमीच्या फोटोवर चाहत्यांनी Gorgeous😍,So beautiful ❤️❤️❤️ अश्या कमेंट्स केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here