अमृताला अजून चंद्रमुखीच आठवतेय काय?, कोणत्या विचारात हरवलीय...

अनुराधा कोरवी

व्हाईट रंगाच्या सलवारमध्ये घराच्या खिडकीत निवांत टाईम्स स्पेंड करताना अमृता दिसतेय.

विना मेकअपमध्ये अमृता खानविलकर

यामुळे चाहते तिला 'कोणत्या विचारात हरवलीस, चंद्रमुखी अजून आठवतेय काय?' अशा प्रश्न विचारत आहेत.