‘मिसेस मुख्यमंत्री’ भूमिकेतील कोल्‍हापूरच्या अमृताला मिळाला 'हा' पुरस्‍कार

अमृता चौगुले

अमृता पन्हाळा, कोल्हापूरची लेक आहे.  

अमृता धोंगडे एक भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे.  

अमृताने  ‘मिथुन’ या चित्रपटात कांचीच्या भूमिकेतून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.  

ती ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मराठी मालिकेत सुमनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.  

2021 अमृताला ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here