आवळा-तुळशी हर्बल चहाच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते..आवळासोबतच तुळशीचे औषधी गुणधर्म देखील या चहात असतात.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते..तुळशीतील औषधी गुणधर्मामुळे संसर्गाविरोधात लढण्यास मदत मिळते.घशातील खवखव कमी होण्यास मदत मिळते..आवळा-तुळशी हर्बल चहा सकाळच्या वेळेस पिणे खूपच फायदेशीर ठरते.संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मोठी मदत होते.आठवणीने भरलेला प्याला 'चहा' : 'फिजा में घुल गई है मेहेक अद्रक की....'.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.