जलसा आणि प्रतिक्षाच नाही तर इतके बंगले आहेत अमिताभ यांच्या मालकीचे

अमृता चौगुले

बिग बी अमिताभ बच्चन गेली 55 वर्षे सिनेसृष्टिचा हिस्सा आहेत. जवळपास 4 बंगले आणि कोटींच्या फ्लॅट्सचे मालक बिग बी आहेत

Pudhari

अमिताभ यांच्या बंगल्याची किंमत 1000 कोटीहून जास्त होईल. जाणून घेऊया त्यांच्या बंगल्यांविषयी

सोपान (दिल्ली)

अमिताभ बच्चन वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत दिल्लीतील सोपान बंगल्यात राहायचे. वडिलांच्या निधनानंतर अगदी अलीकडेच 2021मध्ये त्यांनी हा बंगला विकला

प्रतीक्षा

दिल्लीहून आल्यानंतर बच्चन कुटुंबाने मुंबईत घेतलेले पहिले घर म्हणजे प्रतीक्षा. जंजीर सुपरहिट झाल्यानंतर त्यावेळी 8 लाखात तो बंगला खरेदी केला होती.

जलसा

अमिताभ सध्या या बंगल्यात राहात आहेत. 1982 मध्ये सत्ते पे सत्ता हिट झाल्यानंतर रमेश सिप्पी यांनी तो बंगला अमिताभ याना गिफ्ट केला होता. एक वर्षांपूर्वी या बंगल्याची किंमत 112 कोटी सांगितली जात आहे

जनक


जलसापासून काहीच अंतरावर बच्चन यांचा जनक नावाचा बंगला आहे. हा बंगला बिग बी आणि अभिषेक यांचे ऑफिस आहे. खरेदी करतेवेळी याची किंमत 8 कोटी सांगितली जात आहे.

Pudhari

वत्स

जलसा आणि जनकच्या आसपास असलेला हा बंगला आहे.

आशियाना

बंगल्यांशिवाय अंधेरीच्या अॅटलांटिस नावाच्या अपार्टमेंटमध्ये ड्युप्लेक्स आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Pudhari