Ameesha Patel : कोण म्हणेल अमीषा ४७ वर्षांची, पाहा तिचे १० हॉट फोटो

स्वालिया न. शिकलगार

यंदाचा तिचा हा ४८ वा वाढदिवस होता

आपल्या मित्रांसोबत तिने बर्थडे सेलिब्रेशन केलं

तिचा गदर २ चित्रपट येतोय

ती गदरच्या कलाकारांसोबत ती कॅमेराबद्ध झाली.

चाळीशी पार केलेल्या अमीषाला पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

४७ व्या वर्षीही ती इतकी फिट आणि सुंदर आहे

कहो ना प्यार है, गदर आणि हमराज या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांसमोर आली

यात क्रमश: तिने ऋतिक रोशल, सनी दोओल आणि बॉबी देओलसोबत काम केले

आता पुन्हा सनी देओलसोबत ती गदर २ चित्रपटातून समोर येईल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here