अद्भूत तिला आहेत 24 डोळे!

backup backup

तिने ग्रीन बॅकलेस हाय स्लिट मध्ये फोटोशूट केले आहे.

जेलीफिशच्या या प्रजातीचे नाव ट्रिपेडालिया माइपोनेसिस, असे ठेवण्यात आले आहे. चीनच्या समुद्रात पहिल्यांदाच अशी विचित्र जेलीफिश सापडली आहे.

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर फ्रंट ओपन ड्रेसमध्ये दिसत आहे. 

ती रंगहीन असून तिला 12 सोंड आहेत ज्यामुळे तीला पोहता येते. हीचा वेग अन्य जेलीफिशच्या तुलनेत जास्त आहे

हॉन्गकॉन्ग बैपटिस्ट यूनिवर्सिटीचे प्रोफेसर क्यू जियानवेन यांच्या माहितीनुसार, हीचे पोट आणि सोंड एका फ्लॅट बोट पॅडलने जोडलेले आहे. त्यामुळे ही अन्य जेलिफीश पेक्षा वेगळी आहे

जेली फिश - Jellyfish

या जेलीफिशच्या चहूबाजूंना 6-6 डोळे आहेत. म्हणजेच ती चहू बाजूंना 6 डोळ्यांनी पाहते. तिची लांबी अर्धा इंच इतकी आहे. 

तिने फोटोंना 💚 हे कॅप्शन दिले आहे.

तिचे असे फोटो पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.

.सहा डोळ्यांच्या प्रत्येक गटामध्ये, डोळ्यांच्या जोडीवर विशेष लेन्स असतात, जे चित्र काढण्याचे काम करतात. उरलेले चार डोळे प्रकाश पाहण्यासाठी लेन्सप्रमाणे काम करतात.

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

ही जेलीफिश विषारी आहे. हीचे विष एका छोट्या श्रिंप आर्टेमियाला बेशुद्ध करू शकते. 

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या जान्हवीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

या जेलीफिशचा शोध एका तलावातील पाण्यातून 2020-22 च्या आसपास लागला. नैसर्गिक कालव्याद्वारे या समुद्रातून नद्या आणि नद्यांमधून तलावापर्यंत पोहोचतात.

लवकरच ती ज्युनियर एनटीआरच्या 'एनटीआर ३०' चित्रपटात दिसणार आहे.

लहान कोपपॉड्स हे या जेलीफिशचे खाद्य आहे. जे चीनच्या सागरी भागात मुबलक प्रमाणात आढळतात.

याबाबतचा अहवाल नुकताच जर्नल ऑफ झूलॉजिकल स्टडीजमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हे सर्व फोटो हॉन्गकॉन्ग बैपटिस्ट यूनिवर्सिटी/गेटी येथून प्रकाशित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here