Ghee benefits for hair : कोरडे आणि दुभंगलेले केस होतील मऊ; असा करा तुपाचा वापर

Asit Banage

तूप नैसर्गिक डीप कंडिशनर म्हणून काम करते.

तूप लावल्याने कोरडे आणि निर्जीव केस मऊ होण्यास मदत होते.

तूप टाळूचा कोरडेपणा कमी करून कोंडा दूर करण्यास सहाय्य करते.

खाज आणि स्काल्प इरिटेशन कमी होण्यास मदत करते.

व्हिटॅमिन A आणि E मुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.

केसगळती कमी होऊन नवीन केस वाढण्यास मदत होते.

तूप दुभंगलेल्या केसांची समस्या कमी करण्यास उपयुक्त आहे.

कोमट तूप लावून सौम्य शाम्पूने केस धुतल्यास अधिक फायदा होतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...