सुक्या बदामांच्या तुलनेत भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने ‘हे’ होतात फायदे

मोहन कारंडे

सुक्या बदमांच्या तुलनेत भिजवलेले बदाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करतात

दररोज ३-५ बदाम रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने त्वचा चमकदार बनते

केस निरोगी राहण्यास मदत होते

मेंदूच कार्य वाढवते

कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते

वजन कमी करण्यास मदत होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here