यानंतर ती लगेच कामावर परतलीय.आज या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे.या खासदिनी आलियाने काही फोटो शेअर केले आहेत.एका फोटोत दोघांचे हळद लागल्यानंतरचे फोटो आहेत.दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर तिला प्रपोज करताना दिसतोय .तिसऱ्या फोटोमध्ये दोघे रोमँटिक मूडमध्ये दिसताहेत .हे फोटो शेअर कराताना आलियाने happy day 🐥🐥 अशी कॅप्शन दिलीय.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.