आलिया भट्टला गोंडस लुकमध्ये पाहून चाहत्‍यांना लागले वेड...

अमृता चौगुले

आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

आलियाने हिरव्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये हार्ट दाखवले

आलिया भट्टचे मोकळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

आलिया भट्टने जमिनीवर बसून अतिशय गोंडस फोटो क्लिक केले आहेत

आलिया  सह-स्टारसोबत पोझ देत 'हार्ट ऑफ स्टोन'मधून पदार्पण करत आहे

आलिया भट्ट तिच्या डेब्यू हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'मुळे चर्चेचा विषय बनली आहे.